अर्थ : उपस्थित किंवा संबंधित सर्व लोकांनी एका विचाराने सहमत असण्याची स्थिती.
उदाहरणे :
एकमताने रामला ह्या संस्थेचा सचीव म्हणून निवडण्यात आले.
समानार्थी : सर्वसंमती
एकमत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekmat samanarthi shabd in Marathi.